ठाणे
-
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पालिकेकडून कारवाईची तयारी सुरू,दिव्यातील ५४ बेकायदा इमारतींवर लवकरच हातोडा…
ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा भागातील ५४ बेकायदा इमारती पाडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने नुकतेच दिले आहेत. यातील दोन इमारतधारकांनी…
Read More » -
राष्ट्रीय हरित लवादाने बजावली पालिकेला नोटीस;गायमुख परिसरात बेकायदा कचराभुमी, महिनाभरात स्पष्टीकरण देण्याचे आदेश.
ठाणे : बेकायदेशीर कचरा टाकल्याप्रकरणी राष्ट्रीय हरित लवादाने ठाणे महापालिकेला नोटीस बजावली आहे. या संदर्भात कोणतीही ठोस कारवाई का केली…
Read More » -
१० कोटींचे खंडणी प्रकरणात वेगळे वळण,खरा सुत्रधार वेगळा असल्याचा आरोप…
वसई : बांधकाम व्यावसायिक आकाश गुप्ता (३४) यांचा वरळीत झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पाविरोधात शिवसेनेचे (ठाकरे गट) माजी…
Read More » -
ठाण्यातील एका आयुर्वेदिक दवाखान्यातील घटना,पोलिसांच्या वेषात येऊन वर्गणी मागणी
ठाणे :आयुर्वेदिक दवाखान्यात दोन व्यक्ती पोलिसांच्या वेषामध्ये येऊन डॉक्टरांकडे वर्गणीची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर डॉक्टर घडलेला प्रकार…
Read More » -
कल्याणमधील मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणी मराठी एकीकरण समितीचा सहभाग…
कल्याण : अजमेरा हाईट्स संकुलातील एका कुटुंबाने धूप अगरबत्ती लावली आणि त्या धुराचा त्रास होतो या कारणामुळे शासकीय अधिकारी अखिलेश शुक्ला…
Read More » -
मुलाच्या कृत्याची शिक्षा पालकांना का ? उच्च न्यायालयाचा प्रश्न,बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण
मुंबई : मुलाने केलेल्या कृत्याची शिक्षा कुटुंबियांनी का भोगावी ? त्यांचा त्यात दोष काय ? असे प्रश्नही न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि…
Read More » -
मुंबई महापालिकेकडून वाढीव पाण्याबाबत अद्याप निर्णय नाही,ठाण्याला वाढीव पाण्याची प्रतिक्षा…
ठाणे : मुंबई महापालिकेकडे ५० दशलक्षलीटर इतक्या वाढीव पाण्याची मागणी दोन महिन्यांपुर्वी केली आहे. त्यावर अद्याप कोणताही निर्णय मुंबई महापालिकेने घेतलेला…
Read More » -
मुख्यमंत्री शिंदे यांचा काँग्रेसवर हल्लाबोल,“बाबासाहेब आंबेडकरांना यांनीच त्रास दिला”
डोंबिवली :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला करत त्यांच्यावर गंभीर आरोप केले. शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कार्यप्रणालीवर…
Read More » -
४४ दिवसांनी आरोपींना बेड्या, परिमंडळ ४ पोलिसांची कारवाई,बदलापूर प्रकरणातील शाळेचे अध्यक्ष, सचिव अखेर अटकेत…
एका नामांकित शाळेत बदलापूर ठिकाणी झालेल्या चिमुकल्यांवरील अत्याचार प्रकरणात सहआरोपी असलेले शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना…
Read More » -
भाजपचे कल्याण जिल्हा सचिव विलास रंदवे हजारो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत
कल्याण : विलास रंदवे यांनी रविवारी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केल्याने कल्याण पश्चिमेत शिवसेनेने भाजपला धक्का बसला आहे. या पक्षप्रवेशावरून येत्या…
Read More »