मालक – दक्ष पोलीस न्युज
दक्ष पोलिस न्यूज डिजिटल मीडिया उद्देश
नागरिकांशी परस्पर संवादासाठी तसेच आपल्या आसपासच्या घडामोडी जाणून घेण्याकरिता ऑनलाइन मंच प्रदान करणे हा या ‘दक्ष पोलिस न्यूज’ डिजिटल मीडियाचे मुख्य हेतू आहे. समाजाची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी सर्व नागरिकांनी त्यांच्यावरील अन्याया विरुद्ध आपला आवाज नेहमी उठवला पाहिजे. आपल्याला या डिजिटल माध्यमाद्वारे आवाहन करीत आहोत कि, संकटग्रस्त नागरीकांच्या प्रत्येक हाकेला आम्ही तात्काळ प्रतिसाद देऊ. आम्ही कोणतेही भय न बाळगता किंवा कोणत्याही पक्षःपाताशिवाय कायदयाचे राज्य चालविण्यासाठी, या देशाच्या कायद्यांची निःपक्षपणे अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्ध आहोत. तसेच समाजाच्या निकोप वाढीसाठी आणि विकासासाठी अनुकूल, भयमुक्त वातावरण निर्माण करण्याकरीता प्रयत्नांची पराकाष्ठा करू. आम्ही नेहमीच आपल्या सेवेमध्ये राहण्यासाठी वचनबद्ध आहोत !
-संपादक, दक्ष पोलिस न्यूज.
संपादक – दिपेश अरुण गोरिवले
पत्ता 1: सायन बांद्रा लिंक रोड ओ.ऐन.जी.सी. मुंबई पिन ४०००१७
पत्ता 2: कांडने बुद्रुक भालगाव, तालुका रोहा जिल्हा रायगड
संपर्क ९५९४४६८२९२