राष्ट्रीयसत्ताकारण

गुरु रामभद्राचार्यांच्या भविष्यवाणीची देशभर चर्चा,नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार; भाजप किती जागा जिंकणार?

अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यात देशातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. यामध्ये गुरू रामभद्राचार्य देखील सहभागी झाले होते. रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर गुरु रामभद्राचार्य भावुक झालेले दिसले. अभिषेक झाल्यानंतर गुरु रामभद्राचार्य यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करेल, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यात देशातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. यामध्ये गुरू रामभद्राचार्य देखील सहभागी झाले होते. रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर गुरु रामभद्राचार्य भावुक झालेले दिसले. अभिषेक झाल्यानंतर गुरु रामभद्राचार्य यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करेल, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.

गुरु रामभद्राचार्य यांनी याआधी नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होती अशी भविष्यवाणी केली आहे. एबीपी न्यूज आणि सी व्होटरने डिसेंबर महिन्यात केलेल्या सर्वेमध्ये देखील भाजप पुन्हा सरकार स्थापन करेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button